1) 1 ते 50 पर्यंत मुळ संख्या किती?
Answer: 4 + 4 + 2 + 2 + 3 = 15
Explanation: (4422322321 या सुत्रानुसार)
2) 1 ते 80 पर्यंत मुळ संख्या किती?
Answer:4 + 4 + 2 + 2 + 3 + 2 + 2 + 3 = 22
Explanation: No Explanation
3) 20 ते 70 पर्यंत मुळ संख्या किती?
Answer: 2 + 2 + 3 + 2 + 2 = 11
Explanation:No Explanation
4) 1 ते 100 पर्यंतच्यासर्वात लहान व मोठ्या विषम मुळ संख्याची बेरीज किती?
Answer: 3 + 97 = 100
Explanation: No Explanation
5) पहिल्या व दुसर्या मुळ संख्यांची बेरीज किती?
Answer: 2 + 3 = 5
Explanation: No
6) 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या किती.
Answer: 100 – 26 = 74
Explanation: No
7) 1 ते 75 पर्यंत किती मुळ संख्या किती व त्यांची बेरीज किती ?
Answer: एकूण संख्या 21 , संख्यांची बेरीज 712 आहे .
Explanation: No

